Hot Posts

6/recent/ticker-posts

बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर जवळेकर यांची निवड

 बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर जवळेकर यांची निवड

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माऊली जवळेकर यांची निवड करण्यात आली संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष बी.जी.काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी माऊली जवळेकर तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी किसन खोचरे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अख्तरताज पाटील, महिला आघाडी अध्यक्ष जयश्रीताई बोरा,सौ.शेताताई मोरे, युवाजिल्हाध्यक्षपदी राजेंद्र डोके,जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी पाटील,जिल्हा संघटक बाबुराव डोके, जिल्हाउपाध्यक्ष अण्णासाहेब सुपणवर, रमेश भोसले, सर्जेराव शेळके,जिल्हा सचिव संतोष बोरा, मोहोळ तालुकाध्यक्ष शंकर भोसले, माढा तालुकाध्यक्ष पंडित नाना पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपेकाका, पंढरपूर तालुकाध्यक्ष रामेश्वर झांबरे,माढा उपाध्यक्षपदी योगेश चव्हाण, बार्शी तालुकाध्यक्ष विशाल मोरे, माढा उपाध्यक्षपदी विकास  पाटील,करमाळा उपाध्यक्षपदी अजिनाथ इरकर सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments