महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021....
जिल्ह्यातील 37 परीक्षा केंद्रावर 12 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार
सोलापूर (जिमाका):- महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 ही जिल्ह्यातील 37 परीक्षा केंद्रावर दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येत आहे. या परीक्षेकरता जिल्ह्यातील 12 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार आहेत. यासाठी 1 हजार 118 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती सामान्य शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी यांनी दिली आहे.
0 Comments