ऋषितुल्य जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि ऋषितुल्य जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा..गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादीच्या एका गटाकडून सुरू होती पद काढण्याची मोर्चेबांधणी..सत्तेच्या कालावधीत प्रभावी पक्षकार्य करण्यापेक्षा पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्या..!
0 Comments