कालीचरण भोंदूबाबाला अखेर अटक, छत्तीसगड पोलिसांची कारवाई
(वृत्त सेवा):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित महाराज याला अखेर अटक करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
0 Comments