Hot Posts

6/recent/ticker-posts

भेंड येथील शालेय विद्यार्थ्यांना विविध फळांच्या झाङांचे वाटप...!

 भेंड येथील शालेय विद्यार्थ्यांना विविध फळांच्या झाङांचे वाटप...!

 

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंड ता माढा  जि.सोलापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना विविध फळांच्या झाङांचे वाटप करण्यात आले. यावेळी तैवान पेरु या फळांची झाडे प्रति विद्यार्थी एक या प्रमाणे तानाजी सुर्वे व त्यांच्या मित्र परिवाराने शाळेत वाटप केली. या प्रसंगी गावातील निरंजन दळवी,फारूक मुलाणी,केशव आवटे,अरुण सुतार,गवळी सर,कुंभार सर,यावलकर सर,गवळी मॅडम कार्यक्रमास उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments