Hot Posts

6/recent/ticker-posts

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली स्व. गणपतराव देशमुख यांच्या कुंटुबीयांची भेट

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली
स्व. गणपतराव देशमुख यांच्या कुंटुबीयांची भेट

 



             पंढरपूर, (कटुसत्य वृत्त) :  माजी आमदार व जेष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कुटुबीयांची सांगोला येथील निवासस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब  थोरात यांनी सात्वंनपर भेट घेतली.  यावेळी महसूल मंत्री  थोरात यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुषहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी आमदार अमीन पटेल, माजी आमदार रामहरी रुपनवर, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, रतनबाई  देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments