Hot Posts

6/recent/ticker-posts

रोलर स्केटींग असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने जिल्हास्तर स्केटींग स्पर्धा २०२१

 रोलर स्केटींग असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने जिल्हास्तर स्केटींग स्पर्धा २०२१




जिल्हास्तर स्केटींग स्पर्धा २०२१, रोलर स्केटींग असोसिएशन ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट या जिल्हा संघटनेतर्फे
नोव्हेम्बर २०२१ रोजी सोलापूरात घेण्यात येणार आहेत . स्थळ नंतर कळविण्यात येईल .
स्टींग स्पर्धा ७, ९, ११, १४, १७ व खुला गट अशा मुलामुलींच्या वेगळया गटांमध्ये घेण्यात येणार आहेत .
> प्रत्येक खेळाडूने, ‘www.indiaskate.com या वेबसाईटवरून त्वरित रजीस्ट्रेशन करणे आवश्यक हे.
> रजीस्ट्रेशन फॉर्म सदभावना (तिरंगा) बंगला, येथे त्वरित जमा करावयाचा आहे .
> सोबत आधार कार्ड व स्पर्धा फी रू.३00/- जमा करावयाचे आहेत .
> स्पर्धेतिल विजयी खेळाडूंचा संध राज्यस्तरिय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विरार येथे पाठविण्यात येईल .
> राज्यस्तरिय स्पर्धेमध्ये जिल्हयाचा स्कीनसुट नेसल्याशिवाय भाग घेता येणार नाही .

जल्हा स्केटींग स्पर्धा २०२१, नाव रजीस्टर केलेल्या शहर व तालुक्याच्या, सर्व स्केटींग खेळाडूंसाठी खुल्या आहेत .
संपर्क फो. ०२१७२७४३६५०, २६२३२२८
Reactions

Post a Comment

0 Comments