Hot Posts

6/recent/ticker-posts

निर्मला मठपती फाउंडेशनचे 'वाइमय पुरस्कार' घोषित

 निर्मला मठपती फाउंडेशनचे 'वाइमय पुरस्कार' घोषित



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निर्मला मठपती फाउंडेशनच्या वाङ्मय पुरस्काराची घोषणा झाली. या पुरस्काराची घोषणा सचिव उत्तरेश्वर मठपती यांनी दिली. कथासंग्रह : प्रथम क्रमांक 'किती सावरावा तोल' लेखिका : नीलम माणगावे; द्वितीय क्रमांक वाताहत' लेखक : प्रा. डॉ. अनंता सूर; उल्लेखनीय साहित्यकृती : 'परतीचा प्रवास' लेखक :राजेंद्र भोसले, कविता संग्रह - प्रथम क्रमांक : 'या परावलंबी दिवसात', कवी बालाजी इंगळे ; द्वितीय क्रमांक: 'चाकोरीतल्या जगण्यामधून कवयित्री : सविता इंगळे उर्फ;उल्लेखनीय साहित्यकृती : 'अविरत' कवयित्री: मंजिरी सरदेशमुख बालकवितासंग्रह - प्रथम क्रमांक : 'नदी रुसली नदी हसली' कवी डॉ सुरेश सावंत; द्वितीय क्रमांक: 'लपाछपी' कवयित्री कविता मेहेंदळे (पुणे), उल्लेखनीय साहित्यकृती: 'आकाशाचा चित्रकार कवयित्री अंजली श्रीवास्तव
Reactions

Post a Comment

0 Comments