सांगोला विद्यामंदिर प्राथमिक, पूर्व प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाली.छोटा शिशु ते इ.4थी च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर ऑनलाईन स्पर्धेची सविस्तर माहिती सर्वच वर्गशिक्षकांनी सांगितली. वेशभूषा स्पर्धेत इयत्ता निहाय प्रथम,द्वितीय,तृतीय आणि उतेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.वेशभूषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे परिक्षण अनुक्रमे शशील ढोले पाटील सर, सायली आंडगे मॅडम, ज्योती मेंढापुरे मॅडम,अनुपमा पाटणे मॅडम, सविता देशमाने मॅडम, आफ़्रिन शेख मॅडम, सोनाली खडतरे मॅडम, भारत हंबीरराव यांनी पाहिले. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयातील वेशभूषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे--
छोटा शिशु-- जाई वर्ग--प्रथम क्रमांक- शरण्य सचिन वाले, द्वितीय क्रमांक -जयराज विशाल दौंडे, तृतीय क्रमांक - आलोक हनुमंत माळी,उत्तेजनार्थ -आरोही सचिन चव्हाण
मोठा शिशु --आनंद वर्ग प्रथम क्रमांक -आरोही औदुंबर देशमुख द्वितीय क्रमांक- रुजुला सुभाष देवकाते, तृतीय क्रमांक- सई समाधान नकाते, उत्तेजनार्थ - सपवान सर्फराज इनामदार मोठा शिशु उत्साह वर्ग- प्रथम क्रमांक -अनविता शशिल पाटील, द्वितीय क्रमांक-अर्णव शरद पलसे,तृतीय क्रमांक-श्रीया शहाजी भोसले, उत्तेजनार्थ - तनिष्क संदीप चिंचणे इयत्ता पहिली अ - प्रथम क्रमांक -आरुषी महादेव बोत्रे,द्वितीय क्रमांक- स्वराज मनोज पाटील, तृतीय क्रमांक -अनुश्री नागेश तेली, उत्तेजनार्थ - गौरी सुभाष नरुटे इयत्ता पहिली ब - प्रथम क्रमांक -अनन्या लखन उघाडे, द्वितीय क्रमांक - अर्श इरशाद मणेरी, तृतीय क्रमांक- शिवराज उमेश नष्ठे, उत्तेजनार्थ- स्वयंम धनाजी शिर्के
इयत्ता पहिली क - प्रथम क्रमांक- हर्षदा विशाल दौंडे, द्वितीय क्रमांक -राजवर्धन प्रताप मस्के, तृतीय क्रमांक- अर्णव अमोल कोरे, उत्तेजनार्थ- नगमा जुल्फेकर सय्यद
इयत्ता पहिली ड -प्रथम क्रमांक - श्रेयश बलभीम कारंडे,द्वितीय क्रमांक -आराध्या राजेश केदार ,तृतीय- क्रमांक अनन्या सूर्यकांत गायकवाड
इयत्ता दुसरी अ - प्रथम क्रमांक -शिवम राजेंद्र कुंभार, द्वितीय क्रमांक- श्रीतेज लक्ष्मण रणदिवे, तृतीय क्रमांक -साक्षी संतोष कारंडे ,उत्तेजनार्थ - प्रणव अनिल शिंदे
दुसरी तुकडी ब - प्रथम क्रमांक- अनया सचिन वाले, द्वितीय क्रमांक -सना शारिक तांबोळी, तृतीय क्रमांक -श्रेया सिताराम दिघे ,उत्तेजनार्थ - राजवर्धन ज्योतीराम दिघे
दुसरी तुकडी क - प्रथम क्रमांक- सार्थक सतीश माळी,द्वितीय क्रमांक- रेहान रउफ मणेरी, तृतीय क्रमांक- शरयू सुशांत रुपनर, उत्तेजनार्थ -जानवी तानाजी खंडागळे
दुसरी तुकडी ड -प्रथम क्रमांक -जिया फिरोज काझी, द्वितीय क्रमांक ऋतुराज भाऊसाहेब तरंगे, तृतीय क्रमांक- दादासाहेब जमीरहुसेन पाटील, उत्तेजनार्थ - सार्थक प्रशांत दिवटे दुसरी तुकडी - इ प्रथम क्रमांक- श्रावणी दिलीप लवांडे, द्वितीय क्रमांक -आयुष माधव देशपांडे, तृतीय क्रमांक- शुभदा प्रशांत रायचुरे, उत्तेजनार्थ- सेतू प्रशांत तरंगे
इयत्ता तिसरी अ - प्रथम क्रमांक- राजवीर धनंजय पाटील, द्वितीय क्रमांक- प्रांजली तानाजी सावंत, तृतीय क्रमांक- सुमयारा सोहेल इनामदार, उत्तेजनार्थ- गणेश सिद्धेश्वर उघाडे तिसरी तुकडी ब - प्रथम क्रमांक- प्रतीक्षा काशिलिंग गावडे तिसरी तुकडी क- प्रथम क्रमांक -अंजल शशिकांत बाबर, द्वितीय क्रमांक- युवराज सुभाष नरुटे,तृतीय क्रमांक -सारंग अनिरुद्ध नाझरकर, उत्तेजनार्थ- सर्वेश अमोल गुळमिरे तिसरी तुकडी ड - प्रथम क्रमांक -नम्रता सुशांत रूपनर, द्वितीय क्रमांक- ज्ञानेश्वरी प्रशांत नवले,तृतीय क्रमांक- प्रीतम देविदास गावडे, उत्तेजनार्थ-१) अक्षरा अजित नवले २) संचित सुनील शेळके तिसरी तुकडी इ- प्रथम क्रमांक - तेहजीब इसाक मुल्ला, द्वितीय क्रमांक- अदविका अमोल महिमकर, तृतीय क्रमांक- ऋषिता सचिन ढोले, उत्तेजनार्थ - ऋचा मंगेश शेटे इयत्ता चौथी अ -प्रथम क्रमांक -आदिती धनंजय अवताडे, द्वितीय क्रमांक- संस्कृती विजय केदार, तृतीय क्रमांक- समीक्षा केशव नलवडे, उत्तेजनार्थ- दिग्विजय उमेश खुळपे चौथी तुकडी ब - प्रथम क्रमांक- प्रतीक प्रशांत देशमुख, द्वितीय क्रमांक- शरयू सचिन भिवरे, तृतीय क्रमांक -श्रेयश अनिल फुले, उत्तेजनार्थ -आरुष विलास जाधव चौथी तुकडी ड -प्रथम क्रमांक- सिद्धी संतोष लवटे, द्वितीय क्रमांक- वृषाली ज्योतिराम दिघे, तृतीय क्रमांक- श्रावणी युवराज नवले,उत्तेजनार्थ- वर्धन किशोर कांबळे चौथी तुकडी इ -प्रथम क्रमांक -१)सिद्धी धनाजी शिर्के २)श्रेयस गणेश पाटील द्वितीय क्रमांक- आराध्या ऋषिकेश पाटील, तृतीय क्रमांक-१) राजलक्ष्मी विश्वास पाटील २) ज्ञानेश्वरी अतुल उकळे, उत्तेजनार्थ - स्वरा योगेश गुळमिरे यांनी मिळवला.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, संस्था सचिव म.वि. घोंगडे सर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे मॅडम, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे आणि पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महारनवर यांनी अभिनंदन केले.
0 Comments