हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना
जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी जिल्हा प्रशासनातर्फे आज अभिवादन करण्यात आल जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments