सांगोला तालुक्यातील शेती पंपाची वीज कनेक्शन तोडणी लवकरच थांबणार
सांगोला (कटूसत्य वृत्त):- आज निघणार तोडगा काल सांगोला येथे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधिकाऱ्यसमवेत महत्व पूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकी मधूनच अधीक्षक अभियंता श्री पडळकर व कार्यकारी अभियंता श्री गवळी यांना भ्रमनध्वनी वरून संपर्क करून आज सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता कार्यालय विद्युत विभाग पंढरपूर यांच्याकडे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलू असून या बैठकी मध्ये तोडगा निघेल असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला मिळणारं यश.
0 Comments