आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान दैनिक तुफान क्रांती वर्धापन दिनानिमित्त सोहळा
सांगोला ( कटुसत्य वृत्त ) :- आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान दैनिक तुफान क्रांती वर्धापन दिनानिमित्त सोहळा दिनांक 21/3/2021 रोजी जिजामाता मल्टिपर्पज हॉल धायटी येथे संपन्न झाला. केंद्र प्रमुख बलभीम कांबळे व विषय तज्ञ विजयानंद कांबळे यांना आदर्श पुरस्कार देताना दैनिक तुफान क्रांती संपादक मिर्झा गालिब मुजावर व कमिटी यांच्या हस्ते देण्यात आला. सोबत सांगोला तालुका शिक्षक संघटना पदअधिकारी उपस्थित होते. त्यांनी सर्व पुरस्कार करत्यांचे अभिनंदन केले.
0 Comments