Hot Posts

6/recent/ticker-posts

ख्रिसमस (नाताळ) निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांची ख्रिश्चन समाजातील ज्येष्ठ नागरीकांची भेट घेवून दिल्या शुभेच्छा !

ख्रिसमस (नाताळ) निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांची ख्रिश्चन समाजातील ज्येष्ठ नागरीकांची भेट घेवून दिल्या शुभेच्छा !

सोलापूर (कुटूसत्य. वृत्त.): आज दि. 25 डिसेंबर 2020 रोजी ख्रिसमस (नाताळ) निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी ख्रिश्चन समाजातील ज्येष्ठ नागरीकांची सदिच्छा भेट घेवून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी सोलापूर शहरातील तमाम ख्रिश्चन बंधू-भगिनींना ख्रिसमस (नाताळ) व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments