विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती |

मुंबई, (कटूसत्य. वृत्त.): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी केली. आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट, ॲड. अशोक पवार, संग्राम थोपटे यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
0 Comments