Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुर शहर जिल्हा महिला काॅग्रेसच्या वतीने आमदार कु.प्रणितीताई शिंदे यांचा सत्कार

सोलापुर शहर जिल्हा महिला काॅग्रेसच्या वतीने आमदार कु.प्रणितीताई शिंदे यांचा सत्कार

सोलापूर (क.वृ.):- महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या प्रमुख पदी आ. कु. प्रणितीताई शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सोलापुर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने महिला अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते शालघालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आ.कु.प्रणितीताईचे मनःपुर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यांत आल्या.

यावेळी प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, शोभा बोबे, रविप्रभा लोंढे, सुरेखा घाडगे, मुस्कान शेख, संतोषी गुंडे,आशा कांबळे, बसंती साळुंके आदि महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Reactions

Post a Comment

0 Comments