विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले याच्या स्मृती दिन साजरा

पुढे बोलताना निळ म्हणाले की, महात्मा फुले उर्फ तात्या यांचे कार्य विदयेविना मती गेली, मतीविना निती गेले, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले. एवढे अनर्थ एका अविदयेने केले. खर्या अर्थाने शिक्षणाची गंगा दारोदारि पोहचली व समाज जागृती झाली त्यांच्या सोबतीला सावित्रीबाई फुले यांनी खांदयाला खांदा लावुन काम केले. मुंलींच्या शिक्षणाची दारे खुली केली. या प्रसंगी संस्थैतील गुणवंत शिक्षक शिक्षिका यांचा संस्थेचा वतीने गुणवंत शिक्षक म्हणुन सन्मान करन्यात आला व त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थैचा संचालिका सुषमा निळ यांनी ही मनोगत व्यक्तकरुन गुणवंताचे कौतुक करुन शुभैच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण कोंढारे यांनि केले व आभार सुवर्णा माने यांनी मानले.
0 Comments