पेनूरमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

पेनूर (क.वृ.): येथील सम्राट विचार मंच, यशवंत प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी ग्रा.पं.सदस्य रामचंद्र आवचारे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र आवारे,मेजर गणेश चवरे, युवा नेते देविदास गायकवाड, विनोद आवारे,मसु सावंत,केशव पवार,सतिष आवचारे,लखन सोनवणे,समाधान माने,आण्णासाहेब आवारे,आण्णासाहेब सावंत,सुरज टिंगरे,,सचिन गवळी,बालाजी गवळी,समाधान गवळी,भाऊ गवळी,सौरभ आवारे,आप्पा फाळके,अशोक आवचारे,प्रदिप आवचारे,बंडू मोरे,सुरज आवचारे,यशवंत आवचारे,जय आवारे,गौरव आवारे,प्रणव आवारे,कचरू लोंढे,साहिल सावंत,किरण आवचारे,मुन्ना आवचारे,निलरत्न आवारे,आर्यन ओव्हाळ,प्रतिक आवचारे,सुमित आवचारे,समर्थ फाळके,सुदेश आवचारे आदी उपस्थित होते.
0 Comments