सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आझाद यांच्या जयंती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले
![]() |
सोलापूर (क.वृ.) :- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर स्वातंत्र्य सेनानी व देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगर सचिव प्रवीण दंतकाळे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, सुरेश लिंगराज, जयप्रकाश अमनगी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments