Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व. यशवंतराव चव्हाण यांना शहर राष्ट्रवादी तर्फे अभिवादन!

स्व. यशवंतराव चव्हाण यांना शहर राष्ट्रवादी तर्फे अभिवादन!

  

सोलापूर (क.वृ.):- शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री युगपुरुष स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. 

यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, ज्येष्ठ नेते व प्रांतिक सदस्य माजी महापौर मनोहरपंत सपाटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, महिला शहराध्यक्ष सौ सुनीता रोटे, सेवादल शहराध्यक्ष श्री चंद्रकांत पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ पदाधिकारी श्रीनिवास कोंडी, अल्पसंख्यांक सेल प्रदेश सचिव वसीम बुर्हान, पदवीधर सेल श्री मांजरे सर, व्हीजेएनटी सेल शहराध्यक्ष रुपेश भोसले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, सोशल मीडिया शहर कार्याध्यक्ष युवराज माने, युवती शहराध्यक्ष आरती हुळले, कार्यकारिणी सदस्य बसवराज कोळी, युवक पदाधिकारी सोमनाथ शिंदे, वकील सेल पदाधिकारी Adv.नदाफ, युवक प्रदेश चेतन गायकवाड, रिक्षा सेल अध्यक्ष महिपती पवार, कार्याध्यक्ष अमोल कुलकर्णी, अल्पसंख्यांक सेल पदाधिकारी अनिल उकरंडे, महिला पदाधिकारी सौ सुनंदा साळुंके, सौ.मनिषा नलावडे, युवती पदाधिकारी पुनम पवार, मार्था असादे, शोभा गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments