Hot Posts

6/recent/ticker-posts

सरसकट पंचनामे करा !

सरसकट पंचनामे करा !

तुळजापूर दि.१(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसान चे सरसकट पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदार यांना गुरुवार दि. 1 रोजी निवेदन देवुन केली. राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापुरच्या वतीने तहसीलदार साहेबांना तुळजापुर तालुक्यातील तलाठी कृषि सहाय्यकला सोयाबीन पिकाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागृणीचे निवेदन ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, धनंजय काका पाटिल, दिलीप  मगर, बबन गावडे, शहराध्यक्ष अमर नाना चोपदार, जिल्हाउपाध्यक्ष सचिन भैय्या कदम विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, युवक शहराध्यक्ष  शरद जगदाळे, समर्थ पैलवान, महेश कोळेकर, रणधीर पाटिल यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments