श्रीतुळजाभवानी अभियांत्रीकि महाविद्यालय शाषणाकडे हस्तातरीत करा

तुळजापूर दि.२६(क.वृ.):- श्रीतुळजाभवानी संस्थान चालवत असलेल्या श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविधालय शाषणकडे हस्तांतरण करण्याची मागणी भाजपा ने राज्यमंञी प्रारजक्त तनपुरे यांना निवेदन देवुन केली.
राज्यमंञी गुरुवार दि.२४ रोजी श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी आले असता आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळजाभवानी अभियांत्रीकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्यात यावे यासाठी उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री मा. श्री प्राजक्त तनपुरे साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रभाकरजी मुळे, साहेबराव घुगे, धनंजय शिंगाडे, सचिन रसाळ, सहकारी उपस्थित होते, तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक परिवार ही उपस्थितीत होते.
0 Comments