प्रदीर्घ विश्रांती नंतर तुळजापुरात मुसळधार पाऊस बरसला

तुळजापूर दि.३(क.वृ.):- प्रदीर्घ विश्रांती नंतर शहरासह परिसरात गुरुवार दि.२ रोजी सांयकाळी मुसळधार पाऊस बरसला. गुरुवार दिवसभर असाह्य उकाडा जाणवत होता सांयकाळी ५:४५ वाजता विजेचा गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला तो सुमारे अर्धा तास मुक्त पणे बरसला.
या पावसाचा लाभ सोयाबीन पिकाला झाला असुन काढावायास आलेल्या उडीद मुगाचे माञ यात नुकसान झाले.
0 Comments