तुळजापूरात वाफेची मशीन व रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे वाटप


तुळजापूर दि.२८(क.वृ.):- तिर्थक्षेञ तुळजापूरात वाढत्या कोरोना प्रार्दुभाव पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विश्वास काका इंगळे विचार मंचाच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेविका आरती रणजीत इंगळे यांच्याकडून आज प्रभाग क्रमांक ८ मधील रहिवाशांना रणजित इंगळे यांच्या हस्ते वाफेची मशीन व रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आनंद मालक जगताप, महेश अणदुरकर, राहुल बंटी शिंदे, संदीप कदम, अमोल कदम, गणेश पिंटू अणदुरकर, केदार पांढरे, नवनाथ पांढरे, मयूर शिंदे, लसू कदम, सिद्धू शेरकर, भैया शिंदे, गणेश इंगळे, बब्बू इंगळे, वैभव इंगळे, लखन इंगळे, मनोज राजपूत, संदीप कदम, विश्वास काका इंगळे आदी उपस्थित होते.
0 Comments