Hot Posts

6/recent/ticker-posts

तात्कालिन जिल्हाधिकारी कै डि आर बनसोड यांच्या वनराई परिसराची स्वप्न पुर्ती

तात्कालिन जिल्हाधिकारी कै डि आर बनसोड यांच्या वनराई परिसराची स्वप्न पुर्ती


तुळजापूर दि.११(क.वृ.):-येथील श्रीराम जन्मभुमी मंदिर पायाभरणी निमित्त. गणेश नगर येथे जिल्हाधिकारी कै डि आर बनसोड यांच्या हस्ते   शुभहस्ते  2006रोजी वृक्षारोपन  करण्यात करण्यात आले. यावेळी हा परिसर वनराई बनावा असे इछा  कै बनसोड यांनी वर्तवली  होती तब्बल चौदा वर्षानआतर या लावलेल्या 63रोपट्यांचे   वृक्षात रुपांतर होवुन हा परिसर वनराई बनला आहे.

7ऑगस्ट २००६ ला तत्कालीन जिल्हाधिकारी कै.डि .आर.बनसोड यांच्या शुभहस्ते येथे वृक्षIरोपण करण्यात आले होते यावेळीमाजी सैनिक बाजीरावा हुंबे  बसप्पा  मस्के डाँ सुभाष माने राजश्री सरडे यांची  उपस्थिती होती.
नगरपरिषदेच्या खुल्या भुंखंडावर आजपर्यंत कॉलनीतील नागरिकांनी एकुण ६३ विविध जातीचे झाडे लाऊन जोपासली आहेत मा. जिल्हाधिकारी कै.डि.आर.बनसोड यांचा केलेल्या आवाहन प्रमाणे वनराईचे स्वप्न निश्चित पुर्ण झाले आहे . मैदानावर प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच, करंद, बकुळ, बेल, कदंबा, कडूलिंब, चाफा, जांभुळ आणि कांचन इ. झाडे लावलेली आहेत .वृक्ष रोपणासाठी प्रकाश धट, युवराज खोपडे, नितिन धट, प्रभाकर तांबे, प्रा.डॉ.सुभाष माने, तूकाराम सरडे, अशोक शेटे, यांनी परिश्नम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments