जेष्ट व युवा नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात काँग्रेस चांगली वाटचाल करेल -प्रदेशाध्यक्ष व मंञी थोरात

तुळजापूर दि.११(क.वृ.):- आगामी काळात काँग्रेस उस्मानाबाद जिल्हयात जेष्ट व युवा नेत्यांच्या नेतृत्वाखाली चांगली वाटचाल करेल असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंञी बाळासाहेब रात यांच्या अध्यक्षते खाली वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर प्रदेश कार्यकारणी सदस्य बसवराज पाटील, मंञी मधुकर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, प्रारंभी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अँड धीरज पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील जिल्हा काँग्रेस चा कामाचा तपशीलवार अहवाल मांडला महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांनी उस्मानाबादजिल्हाकाँग्रैसकमिटी च्या सर्व ब्लाँक कमिटींच्या संवाद साधुन पक्षसंघटना कोरोना प्रार्दुभाव व उपाययोजना इत्यादी विषयावर चर्चा केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब योरात यांनी काँग्रेस चा कामकाज बाबतीत समाधान मानून आगामी काळात उस्मानाबाद जिल्हयातकाँग्रैस पक्ष माजीमंञी माजी आ बसवराज पाटील जेष्ट नेते माजीमंञीमाजीआ मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली तरुण जिल्हाअध्यक्ष अँड धिरज पाटील यांनी नेतृत्वाखाली चांगली वाटचाल करेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी माजीमंञीमाजीआ बसवराज पाटील माजीमंञीमाजीआ मधुकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सुञसंचलन राजाभाऊ शेरखाने यांनी केले आभार जिल्हाकार्याअध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी मानले.
याबैठकिस महिला प्रदेशउपाध्यक्षा डाँ स्मिता शहापूरकर अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष सय्यद अली तुळजापूर तालुकाध्यक्ष अमर मगर कळंंब तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार लोहारा तालुकाध्यक्ष अमोल,पाटील उस्मानाबाद शहराध्यक्षअग्निवेश शिंदे सेवादल जिल्हाअध्यक्ष विलास शाळू भुमचे रुपेश शेंडगे वाशी राजेश शिंदे नगरसेवक रणजित इंगळे नगरसेवक सुनिल रोचकरी युवक कार्याध्यक्ष सलमान शेख एनएसयुआय जिल्हाअध्यक्ष करण सांळुके विधी विभागाचे विश्वजीत शिंदे राहुल लोखंडे लखन पेंदे राजाभाऊ नळेगावकर मोईज शेख आदि सह कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्स पाळुन केवळ ब्लाँक अध्यक्ष व सेल प्रमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली .
युवा नेते सुनील चव्हाण जिल्हाध्यक्ष धीरज पाटील तालुकाध्यक्ष अमर मगर नगरसेवक सुनील रोजकरी रंजीत इंगळे लखन पेंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित
0 Comments