Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविमा पैसे जमा करा

शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविमा पैसे जमा करा


तुळजापूर दि.३१(क.वृ.):- शेतकऱ्यांचा द्राक्ष व दाळींब फळबागांचा विमा पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इषारा स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे सन2018-19कालावधीत प्रथमता पाऊस पडला नाही. नंतर फळबागांवर करपा पडला, नंतर फळे येताच कोरोना येताच फळांचे जागेवर  खराब झाल यात शेतकऱ्यांचे प्रचंड अर्थिक नुकसान झाले या पिकांचा  शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता त्याचे आधाप पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या खात्यावर पिकांचे पैसे जमा कराव्यात अन्यथा  स्वाभीमानीशेतकरीसंघटने तर्फ तीव्र आंदोलन करण्याचा इषारा निवेदन जिल्हाअध्यक्ष रविंद्रइंगळे  धनाजी पेंदे  नेताजी जमदाडे गुरुनाथ भोजणे दिपक झांबरे पांडुरंग शेलार रमेश भिंगारै अदीनी दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments