Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे विभागातील 95 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले ; विभागात कोरोना बाधित 1 लाख 39 हजार 526 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव

 पुणे विभागातील 95 हजार  48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेविभागात कोरोना बाधित 1 लाख 39 हजार 526 रुग्ण
- विभागीय आयुक्त सौरभ राव



पुणेदि.१०(क.वृ.) :- पुणे विभागातील 95 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 526 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार  878 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 68.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1 लाख 8 हजार 281 रुग्णांपैकी  79 हजार 597 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.51 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 5  हजार 650 रुग्णांपैकी 2 हजार 677 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार  799 आहे. कोरोनाबाधित एकूण 174  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  10 हजार 925 रुग्णांपैकी  7 हजार 04  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार  365 आहे. कोरोनाबाधित एकूण 556 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  4 हजार 505 रुग्णांपैकी  1 हजार 433 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 936  आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  10 हजार 165  रुग्णांपैकी  हजार  4 रुग्ण 337 बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5  हजार  563 आहे. कोरोनाबाधित एकूण 265  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  4 हजार  93 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 758 सातारा जिल्ह्यात 272सोलापूर जिल्ह्यात 675सांगली जिल्ह्यात 212  तर कोल्हापूर जिल्ह्यात  176 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 4 हजार 454  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार  526 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments