राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन |
मुंबई, दि.2(क.वृ.): दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2019-20च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
https://mhrd.gov.inआणि https:// nationalawardstoteachers.mhrd. gov.inया संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इच्छुक मुख्याध्यापक / शिक्षकांनी दि. 06.07.2020 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://mhrd.gov.inआणि https://
0 Comments