टेंभुर्णी [प्रतिनिधी ] महाराष्ट्रात भा.ज .प.ची सत्ता आसताना केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी कोठ्यावधी रुपायांचा नीधी मंजुर असणाऱ्या टेंभुर्णी लक्ष्मी पार्क बायपास ते इंदापुर बायपास शहरातील जुना रास्ट्रीयमहामार्ग या रस्त्याचे भुमिपूजन गेल्या चार ते पाच वर्षा खाली केले होते मात्र सरकार ढासळले तरी मंजुर झालेला निधी गेला कुठे आणि काम का झाले नाही हे टेंभुर्णीकरान पुढे प्रश्न पडला असला तरी या रसत्याला वाली कोण ? म्हणायची वेळ आल्याने
आशातच टेंभुर्णीतील सामाजिक कार्येकर्तेनी दोन हात पुढे येवून आपघात होऊनये म्हणुन सामाजिक बांधिलकी म्हणुन टेंभुर्णी येथिल बेंबळेचौकातील समोर
रस्त्यावर डिवाडर जवळ पाणी साठुण राहणाऱ्या या ठिकाणी हा एक ते दिडफुटाचा अतिशय धोकादायक असा खड्डा पडला होता या खड्ड्यात आनेकवेळा अपघात छोटमोटे होत होते आनेकजन गंभीर जख्मी झाले होते असा हा धोकादायक खड्डा आनखी कितीजनांचे बळी घेणार ? अशी परस्थिती असताना हायवे बांधकाम विभागाचे या कडे पुर्ण दुर्लक्ष झाल्याने सामाजिक कार्येकर्ते बशिर जहागिरदार यांनी दगड ,खडी,वाळू ,सिमेंट यांनी काॕक्रेट करुण कायमचा खड्डा बुजऊन घेतल्याने पुढे होणारे आनेक आनर्थ टळले आसुन त्यांच्या या कार्याबद्दल टेंभुर्णीकर व महामार्ग प्रवाशामधुन त्यांचे कौतुक होत असुन त्यांच्या या सामाजिक कार्याला दाद देत टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष सोपान ढगे,सतिश चांदगुडे , महाराष्ट्र पत्रकार संघाचे माढा तालुका अध्यक्ष विष्णू बिचुकले ,गणेश चौगुले, यांनी भेट सहभाग नोंदवला अशा प्रकारचे सामाजिक कार्य बशिर जहागिरदार आपल्या आवरओन फांऊडीशन च्या माध्यमातून नेहमीच कार्य करत असतात हा खड्डा बुजवण्यासाठी टेंभुर्णी येथिल
बशीर जहागीरदार यांच्यासह अभिषेक शहा, संतोष सोनवणे, सागर जगताप, रमेश लोंढे, अजित जहागीरदार, रफिक शेख, राहुल तरटे, गोट्या खंदारे, नितीन धोत्रे, सोमा चव्हाण, अशोक चव्हाण, मुन्ना हारकीरे, संदीप राजगुरु, शुभम कानडे, समीर नाईकनवरे, विशाल खरात,अक्षय क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments