सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी १६ कोरोना पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या १३३, तर ५८ जण बरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2020

सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी १६ कोरोना पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या १३३, तर ५८ जण बरे

सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी १६ कोरोना पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या १३३, तर ५८ जण बरे



सोलापूर (क.वृ):- सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच आहे सोमवारी  16 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत. यात 8 पुरूष आणि 8 महिलांचा समावेश आहे तर मृतांची संख्या 1 नं वाढून 11 इतकी झाली आहे. आता सोलापूर ग्रामीण भागाची एकूण रुग्णसंख्या हि १३३ इतकी झाली आहे.
आज सोलापूर ग्रामीण भागात वाढलेले रुग्ण हे चंद्रोदय नगर कुंभारी ता दक्षिण सोलापूर-१ स्त्री,नवीन विडीघरकुल-२ स्त्री,क्वार्टर्स अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय कुंभारी-२ पुरुष, कर्जगी ता अक्कलकोट-१ पुरुष, पारधी वस्ती मुळेगाव ता.दक्षिण सोलापूर-५ पुरुष ३ स्त्री,भोजप्पा तांडा कवठे ता.उत्तर सोलापूर-१ स्त्री,बगले बरड, सोलापूर रोड बार्शी-१ स्त्री
 आज एका दिवसात 95 अहवाल प्राप्त झाले यात 79 निगेटिव्ह तर 16 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. बरं झाल्यानं रूग्णालयातून 20 जणांना आज घरी सोडण्यात आलं. तर 64 जण आजून रूग्णालयात उपचार घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages