Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रगती फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद पोलीस उपविभागिय डॉ विशाल हिरे



प्रगती फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद पोलीस उपविभागिय  डॉ विशाल हिरे


टेंभुर्णी [प्रतिनिधी ] गेल्या तीन महीन्यापासुन जगामध्ये कोरोनाने धुमाकुळ घातला आसुन त्या निमित्ताने  केंद्रे सरकारच्या आदेशाने भारतात लाॕकडाऊन जाहीर केल्यापासुन  20 मार्च तीन महिने पासुन महाराष्ट्रात  कोरोना आजाराच्यापार्श्वभूमी निमित्त जिल्हा बंदी कायद्या अंतर्गत पुणे व सोलापूर जिल्हा सीमेवरती भिमानगर या चेकपोस्टला अहोरात्र कार्यरत असलेले पोलीस, आरोग्य ,वाहतुक ,व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या भोजनाची उत्तम सुविधा प्रगती फाउंडेशनचे अमर देशमुख व त्यांचे सहकारी यांनी केली त्याबद्दल त्यांचे करेल तेवढे कॊतुक कमी आहे आसे डाॕ विशाल हिरे यांनी भिमानगर येथे  बोलतांना सांगीतले .
   या कार्यक्रमा   निमित्त बोलताना अमर देशमुख म्हणाले की स्वतःचा जीव धोक्यात घालून समाज्याच्या आरोग्याची जपणूक करणे कामी वरील विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अहोरात्र सेवेत रुजू होते त्यानिमित्ताने त्यांचे आरोग्याची जपणूक व्हावी म्हणून त्यांना उत्तम आहार मिळणे कामी आम्ही मा. मिलिंद शंभरकर  व पोलीस अधीक्षक मा.श्री मनोज पाटील  तसेच उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी व पोलीस उपअधीक्षक डॉ विशाल हिरे  व पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या आव्हानाला प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील कार्य गेल्या अनेक महिन्यापासून चालू जेवण देयचे  काम करीत आहे तसेच सॕनिटीझरचे बाॕटलपुरवण्याचे काम चालु ठेवले आसल्याचे सांगीतले  
या वेळी प्रगती फांऊडीशन च्या वतीने करमाळा  उपविभागिय आधिकारी ङाँ विशाल हिरे यांना 'अंतरिक सुरक्षा सेवा पदक घोषित झाल्याबद्दल संत्कार करण्यात आला तसेच  टेंभुर्णी पोलिसठाण्याचे राजकुमार केंद्रे यांनी चेकपोष्ट चे काम चांगले पाहील्याबद्दल सत्कार करण्यात आला तर कोल्हापूर येथील गोकूळ व्हाँटेल चे मालक यांनी तीन महीन्यापासुन राहण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल टेंभुर्णी पोलिसठाण्याच्या वतीने यश गुरव याःचा सत्कार करण्यात आला .
या वेळी डाॕ विशाल हिरे पुढे बोलतांना म्हणाले की भिमानगर चेकपोष्ट चालु करण्याचा उद्देश म्हणजे लाँगडाऊन मध्ये  मुंबई ,पुणे, येथुन येणाऱ्या वाहणा व नागरीकां मुळे सोलापुर जिल्ह्यात कोरोना शिरकावा करुनये म्हणून चेकपोष्ट वरती आती आवश्यक सेवा वगळता एकही वाहण व नागरीकांना प्रवेश दिला नाही तसे जे पासकाडून गेले आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची नोंद घेऊन आम्ही बनवलेल्या अॕपद्वारे  प्रतेक पोलिसठाणे , आरोग्य विभाग याःना माहीती दिल्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरीकांना 14 दिवस ज्या त्या भागामध्ये होमक्वारारांनटाईन केल्यांने जिल्ह्यात कोरोनाला थांबवण्यासाठी आम्हाला यश आले आसल्याचे सांगीतले 
या कार्यक्रमा निमित्त प्रगती फांऊडीशन चे सदस्य व टेंभुर्णी चे युवानेते रावसाहेब देशमुख ,गणेश लोकरे,गोरख देशमुख, समाधान घळके, संतोष मासाळ,दीपक पवार व या चेकपोष्ट वरती रात्रदिवसभर काम करनारे पोलिस , आरोग्य खात्यातील कर्मचारी ,पोलिस मित्र , होमगार्ड उपस्थितीत होते
Reactions

Post a Comment

0 Comments