भक्ती गारमेंट महुद यांचेकडून गरजूना अन्न धान्य वाटप. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2020

भक्ती गारमेंट महुद यांचेकडून गरजूना अन्न धान्य वाटप.

भक्ती गारमेंट महुद यांचेकडून गरजूना अन्न धान्य वाटप.

 महुद ; कोरोना रोगाच्या जागतीक आपत्ती मुळे ऊत्पन्न झालेल्या रोजगाराच्या बंदमुळे रोजी रोटीचा प्रश्न ऊत्पन्न झाला,त्यात खारीचा वाटा म्हणून भक्ती गारमेंट कंपनी,काळभैरव शेती ऊद्योग, श्री.विजयकुमार स.बाजारे  व कुंटूब महुद बु ता--सांगोला  यांचे कडून कष्टकरी वआर्थीक दुर्बल घटकातील कुटूंबाना आज  अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
    या वेळी महुदचे सर्कल आधीकारी मा.दिनेश भडगें,पोलीस काँन्टेबल मा.लींगडे,पोलीस पाटील मा.प्रभाकर कांबळे-पाटील, शासकीय वैदकीय कर्मचारी फुले व घंटे,महाराष्ट्र डाळींब महा संघाचे संचालक महेंद्र बाजारे,मा.ग्रामपंचायत सदस्या वत्सला वि.बाजारे,सोलापूर जिल्हा सराफ असोसिएशनचे सदस्य जितेंद्र बाजारे ,अविनाष कपणे,ईकबाल तांबोळी, आभिजीत महादेवकर,सागर चव्हान,अशपाक मुलाणी,नवनाथ कांबळे,सलीम पठाण व लाभधारक मोठ्या संखेने ऊपस्थीत होते.
  आशा कार्यक्रमातुन इतरांनी  प्रेरणा घेऊन ही आन्नधान्य वाटपाची ज्योत तेवत राहून कोणताही घटक अन्नावाचून वंचीत राहू नये हा उद्देश असल्याचा जितेंद्र बाजारे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages