दिलीप धोत्रे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादी साहित्याचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2020

दिलीप धोत्रे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादी साहित्याचे वाटप


दिलीप धोत्रे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादी साहित्याचे वाटप



मोहोळ (प्रतिनिधी)- टाकळी सिकंदर तालुका मोहोळ सोलापूर येथे लोककलावंत बहुरूपी यांना  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले,यावेळी दिलीप बापू धोत्रे, मोहोळ तालुका अध्यक्ष कैलास खडके, पंढरपूर। तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,मोहोळ शहर अध्यक्ष शाहू देशमुख, तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, मंडळ अधिकारी कोळी साहेब, तलाठी माने ,सरपंच दिनेश चव्हाण ,सुनील चव्हाण, शिवाजी चव्हाण, ग्रामसेवक शाशीभूषण महामुनी, अमोल कोळी, सुयश बचुटे समाधान डूबल इत्यादी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages