लोटेवाडी येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 9, 2020

लोटेवाडी येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोटेवाडी येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


सांगोला : संपूर्ण जगभर कोरोना घातल्यामुळे संपूर्ण देश गेली पंधरा दिवस लॉक डॉउन आहे, म्हणून सांगोल्याचे तहसीलदार योगेश खरमाटे व गट विकास अधिकारी संतोष राऊत  यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आज लोटेवाडी येथे गावातील शेतमजूर व  गरजू हातावर पोट असणाऱ्या व  समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व या हेतून गावातील युवकांनी १२० कुटुंबांना लोटेवाडी वाडी ग्रामस्थ लोटेवाडी विकास सेवा सोसायटीच्या वतीने गहू , तांदूळ, मीठ, साखर, तेल ,शेंगदाणे, चहा पावडर ,डाळ, बिस्किट व साबण अशा गोष्टीचे वितरण करण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी दिनेश भडंगे ,सरपंच सुरेश बोडरे, दादासाहेब लवटे तलाठी वाघमारे ग्रामसेवक बुरुंगले मनसे तालुका अध्यक्ष अक्षय विभुते,विकास सेवा सोसायटीचे सचिव विजय कांबळे, पोलीस पाटील सचिन सावंत,धनाजी पाटील,माजी सरपंच शिवाजी सरगर, संजय सावंत,रामहरी गवळी, रघुनाथ मोठे, अशोक लवटे,सागर लवटे, बिरुदेव हजारे,एडवोकेट सतीश पडळकर,चेअरमन रामचंद्र शेंबडे, विलास जाधव( आप्पा), विलास विभुते , तानाजी सावंत ,,नितीन सूर्यवंशी, जनार्दन सावंत ,धर्मराज लवटे बाळु विभुते,उपसरपंच बाळाराम लवटे ,नामदेव लवटे, शंकर जावीर ,उल्हास प्रभाकर कुलकर्णी, कुंडलिक सातपुते ( चेअरमन ), आप्पा सरगर , शहाजी सरगर ,बापूसाहेब देशमुख सत्यवान देशमुख शहाजी बापू देशमुख सुभाष देशमुख बाळासाहेब मोरे रामचंद्र सावंत प्रकाश सलगर इत्यादी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages