मदत व पुनर्वसन मंत्री विजयवडेट्टीवार यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम
पुणे, दि. 18 : बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पुणे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. गुरुवार, दि. 20 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह पुणे येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. सारथी या संस्थेच्या कार्यालयास भेट (स्थळ - बालचित्रवाणी, आगरकर रोड, शिवाजीनगर, पुणे) दुपारी 2.00 वा. शासकीय विश्रामगृह पुणे येथे विभागीय आढावा बैठक. दुपारी 2 ते 3 वा. बहुजन कल्याण विभाग आढावा बैठक- पुणे विभाग. दुपारी 3 ते 4 वा. मदत व पुनर्वसन विभाग आढावा बैठक- पुणे विभाग. सायंकाळी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह पुणे येथून पुणे विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.55 वा. पुणे विमानतळ येथून नागपूरकडे प्रयाण.
0 Comments