Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महापालिकेच्या वतीने जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकांनंद यांच्या जयंती व चार हुतात्मा यांच्या स्मृती दिनानिमित्त पार्क चौक येथील चार हुतात्मा पुतळयास अभिवादन

सोलापूर महापालिकेच्या वतीने जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकांनंद यांच्या जयंती व चार हुतात्मा यांच्या स्मृती दिनानिमित्त पार्क चौक येथील चार हुतात्मा पुतळयास अभिवादन 
[ सोलापूर प्रतिनिधी ] सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जिजाऊ माँ साहेब व थोर भारतीय नेते व संत स्वामी विवेकांनंद यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात तसेच हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा व कुर्बान हुसेन चार हुतात्मा यांच्या स्मृती दिनानिमित्त पार्क चौक येथील चार हुतात्मा पुतळयास, मातोश्री सेवाकुंज जोडभावी पेठ येथील त्यांच्या समाधीस, तुळजापुरवेस (बलिदान चौक) येथील स्मारकास तसेच कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. 
      याप्रसंगी सभागृहनेता श्रीनिवास करली, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विनोद भोसले, नगरसेविका राजश्री चव्हाण, जमीर शेख, रवि बिद्री, सुलक्षणा धनशेट्टी, सुरेश लिंगराज, शशिकांत जिड्डेलू, मल्लु सकट, प्रशांत केरुरकर, पांडुरंग शिंदे, अशोक खडके, नागनाथ जाधव, आकाश शिवशेट्टी, यल्लप्पा पुजारी, गणपत वडतिले आदि उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments