मोहोळ नागरी पतसंस्थेतर्फे पत्रकारांचा सन्मान
प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांनी कार्य करीत राहावे.
पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाच्या विकासित प्रमुख पाऊल उचलावे तसेच प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये एक दुवा म्हणून कार्यरत रहावे प्रशासनातील चुकीच्या गोष्टीवर प्रहार करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी बांधील राहावे असे प्रतिपादन मोहळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर कौशिक गायकवाड यांनी केले मोहन नागरी सहकारी पतसंस्था मार्फत 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचा सत्कार व सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ संचालक इस्माईल तांबोळी उद्योजक चंद्रकांत वाघमोडे संचालक तानाजी रोहित, नगरसेवक प्रमोद डोके, व्यवस्थापक जगन्नाथ टेळ, नगरसेवक मुस्ताक शेख, बापू डोले, प्रवीण सोनवणे, विक्रम गुंड, पांडुरंग गोरे, बाळासाहेब शिंगाडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मदन कुलकर्णी, चंद्रकांत देवकते, महेश माने, दादाराव पवार, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रमजान तांबोळी, देविदास निघणारे, अशोक कांबळे, पांडुरंग सुरवसे, महेश माने, राजकुमार शहा, संजय आठवले, चंद्रकांत देवकते, महेश सोहनी ,मदन कुलकर्णी, महेश कुलकर्णी, राजू साखरे, दादाराव पवार, भारत नाईक, बापूसाहेब काळे, सिद्राम म्हमाने, साहिल शेख, आकाश शिंदे, सचिन साठे, प्रा सत्यवान दो, रफिक शेख, राजाराम बाबर, राजकुमार शिंदे, मधुकर पाटील, महेश कुलकर्णी, नेताजी शिंदे, प्रदीप शेटे, सम्मेद शहा, किशोर मारकड, आकाश चव्हाण, विष्णू शिंदे, सुहास घोडके, सुभाष शिंदे, नसीर मोमीन, गो. रा. कुंभार, बालाजी शेळके, आदी पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
0 Comments