शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन
सरकारची कर्जमाफी फसवी असून. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा होण्यासाठी. सावळेश्वर येथील टोल नाका रस्ता रोको आंदोलन बातमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नावे निवेदनावर आहेत जनहित शेतकरी संघटनेच्या यांच्यावतीने उपस्थिती विकास जाधव जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ रामभाऊ शिरगिरे भगवान गायकवाड कुमार चट्टे रमेश होनमाने

0 Comments