Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या मेळाव्यास सोलापूरात उत्स्फुर्त प्रतिसाद


माजी सैनिकांच्या मेळाव्यास सोलापूरात उत्स्फुर्त प्रतिसाद


 सोलापूरदि.29 – माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंब कल्याणासाठी आयोजित मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला हा मेळावा गुजराथी मंगल कार्यालय, सुपर मार्केट समोर, कल्पना थिटरच्या शेजारीसोलापूर  येथे संपन्न झाला. अहमदनगर येथील मेकनाईज इंफंट्री रेजिमेंटल सेंटर यांच्या वतीने या मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन एम.आर.आर.सी. चे डेप्युटी कमांडंट कर्नल हर्षवर्धन सिंह यांच्या हस्ते झाले. मेळाव्यात आरोग्य तपासणी, बॅंकांद्वारे दिल्या जाणा-या सुविधा, तक्रारींचे निवारण आवश्यक ते कागदपत्र जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या
Reactions

Post a Comment

0 Comments