माढ्यातील संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये 93 जणांचे उत्स्फूर्त रक्तदान पार पडले.
संत निरंकारी चॅरिटेबल फौडेशन रजि दिल्ली यांच्या वतीने संपूर्ण देशात एकाच वेळी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.या अनुषंगाने माढा शाखेच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अँड मिनलताई साठे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे संचालक अजिनाथ राऊत महिला व बालकल्याण सभापती कल्पनाताई जगदाळे मंडळाचे ज्ञान प्रसारक चांद भाई तांबोळी प्रचारक शाहीर मोरे निरंकारी मंडळाचे माढा शाखाप्रमुख समाधान राऊत
प्रचारक बीएम मोरे ज्ञानेश्वर पायगन भाऊसाहेब गाडे कल्याण मोरे डाॅ हनुमंत क्षीरसागर पत्रकार लक्ष्मण राऊत आदि उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे माढा बावी कुर्डू केवड वडशिंगे वाकाव आधी ठिकाणांमधील अनेक भक्तगणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले यामध्ये शेवटचे हनुमंत धर्मा चव्हाण आणि चांदभाई तांबोळी यानी वयाच्या 60 व्या वर्षी रक्तदान केले. तर सुलतानपूर च्या सुधाकर पंढरीनाथ राक्षे यांनी आज 48 व्या वेळी रक्तदान केल्याने मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी उमेश सुतार नवनाथ राऊत दादा देवकर चंद्रकांत शेळके शहाजी साठे महेश माने तानाजी कदम गुंडसर नवनाथ बोराटे भुईमहाराज पिंजारी महाराज यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सुतार यांनी तर स्वागत व आभार ब्रॅचमुखी समाधान राऊत यानी मानले.

0 Comments