Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरामणी विमानतळ सुरु होण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालू ! नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. हरदिपसिंग पूरी यांचे आश्वासन ....आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत भेट घेवून केली विनंती

 बोरामणी विमानतळ सुरु होण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालू ! नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. हरदिपसिंग पूरी यांचे आश्वासन ....आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत भेट घेवून केली विनंती

दिल्ली, दि. 09 डिसेंबर 2019 : आज दि. 09 डिसेंबर 2019 रोजी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री भारत सरकार श्री. हरदिपसिंग पूरी यांची भेट घेवून मा. माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमारजी शिंदे यांचे नियोजित नवीन बोरामणी विमानतळ विकासाबाबतचे मंत्री महोदयांना विनंती पत्र देवून विमानतळ विकासाबाबत सविस्तर चर्चा केली.
 याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री भारत सरकार श्री. हरदिपसिंग पूरी यांना नवीन बोरामणी विमानतळ विकासाला व सुरु होण्याला तात्काळ प्राधान्य द्यावे व याभागातील विकासाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली.
              मा. सुशीलकुमारजी शिंदे, मा. हरदिपसिंग पूरी व आ. प्रणिती शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीतील चर्चेप्रसंगी, सद्या सोलापूर शहरात सुमारे 143 हेक्टर जमीनीवरती होटगी रोड येथे विमानतळ कार्यरत असून हे विमानतळ सन 1975 सालापासून अस्थित्वात आले
Reactions

Post a Comment

0 Comments