आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी



नाशिक (कटूसत्य वृत्त):-   महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  
याप्रसंगी  श्री. विनायक ढोले, श्री. कृष्णा भवर, श्री. कैलास उगले, श्री. मनोहर पगारे, श्री. दयानंद वाघमारे, श्री. बाबासाहेब राऊत, श्रीमती उज्वला जेजुरकर, श्रीमती रत्ना चव्हाण, श्रीमती प्रियंका कोल्हे, श्री. दिलीप राजपूत, श्री. पंढरीनाथ कोल्हे, श्री. सचिन जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages