रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन




     पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-   राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
     यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे  सदस्या ॲड. माधवी निगडे, नगराध्यक्षा तथा मंदिर समिती  पदसिद्ध  सदस्या प्रणिता भालके  यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.
            यावेळी  मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages