पांडुरंग पोटरे यांची वयाच्या 104 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

पांडुरंग पोटरे यांची वयाच्या 104 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

 पांडुरंग पोटरे यांची वयाच्या 104 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन



 

टेंभुर्णी (प्रतिनिधी) नगोरली तालुका माढा येथील वारकरी संप्रदायातील पांडुरंग पोटरे यांचे वयाच्या 104 व्या वर्षी मृतात काळाने निधन झाले शंभरी पार केलेले अतिशय सज्जन आणि वयाच्या 104 व्या वर्षीही अतिशय तंदुरुस्त असणाऱ्या पांडुरंग पोटरे यांचे नुकतेच वृद्ध काळाने निधन झाले या भागातील विकास सेवा सोसायटीचे सचिव आणि प्रतिष्ठित शेतकरी साहेबराव पोटरे यांचे ते वडील होत या भागातील सर्वात ज्येष्ठ व वयोवृद्ध आणि सज्जन सर्वांना मार्गदर्शन करणारे व मिळून मिसळून राहणारे म्हणून त्यांची ख्याती होती त्यांच्या पश्चात विकास सेवा सोसायटीचे सचिव साहेबराव पोटरे दत्तात्रय पोटरे चार मुली मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे पांडुरंग पोटरे यांच्या निधनामुळे संपूर्ण नगोर्ली गावावर शोक कळा पसरली असून तालुक्यातील अनेक मान्यवरांनी नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊन सहवेदना व्यक्त केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages