Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेसाठी सोलापूरचा संघ जळगांवला रवाना

 राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेसाठी सोलापूरचा संघ जळगांवला रवाना




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  व ९ नोव्हेंबर जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय १९ वी ज्युनिअर (१७ वर्षे वयोगट) रोल बॉल  स्पर्धेसाठी सोलापूरचा संघ रवाना झाली. जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार ,सचिव प्रमोद चुंगे यांनी जळगांवला जाणाऱ्या संघातील सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिले. सघ व्यवस्थापक प्रमोद म्हेत्रे यांच्या समवेत मुला-मुलींचे संघ रवाना झाली.
 *मुलींचा संघ* - वैष्णवी परदेशी(कर्णधार), श्रुष्टी कांबळे,पावनी नंदाल,वंशिका वर्ण, वृषाली पारिक, वेदिका अळंद,वैदही सट्टे , अर्पिता कोळी,प्रणाली पवार, ऋतुजा माने, गौरी हेडे,अक्षता बागलकर, ज्योती शिवशरण(प्रशिक्षिका)
 *मुलांचा संघ* - सोहम शिंदे (कर्णधार),मिनास अदाकी, प्रथमेश बारगंडे,प्रेम व्हटकर,ओंकार कंडारे,ओंकार पास, आर्यन डोंबाळे,सार्थक कांबळे,वीर दोशी,समर्थ सोनवणे, यश सुर्वे,  श्लोक खंडेलवाल, शितलकुमार शिंदे(प्रशिक्षक)

Reactions

Post a Comment

0 Comments