मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 10, 2025

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

 मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

मुंबई (कटूसत्य वृत्त):-मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर l टीम एकनाथ शिंदेमध्ये पक्षातील २१ प्रमुख नेत्यांचा समावेश

मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल. 

आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे. 

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती - 

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते

२) रामदास कदम, नेते 

३) गजानन कीर्तीकर, नेते

४) आनंदराव अडसूळ, नेते 

५) मीनाताई कांबळे, नेत्या 

६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार 

७) रवींद्र वायकर, खासदार 

८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार 

९) राहुल शेवाळे, माजी खासदार 

१०) संजय निरुपम, माजी खासदार 

११) प्रकाश सुर्वे, आमदार

१२) अशोक पाटील, आमदार

१३) मुरजी पटेल, आमदार 

१४) दिलीप लांडे, आमदार

१५) तुकाराम काते, आमदार 

१६) मंगेश कुडाळकर, आमदार 

१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार

१८) सदा सरवणकर, माजी आमदार 

१९) यामिनी जाधव, माजी आमदार

२०) दीपक सावंत, माजी आमदार 

२१) शिशिर शिंदे, माजी आमदार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages