रामभाऊ सातपुते यांचे शिवप्रसाद अर्बनला सदिच्छा भेट
नातेपुते(कटूसत्य वृत्त):-नातेपुते येथील शिवप्रसाद वुमन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीस माळशिरस तालुक्याचे मा. आमदार रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान शिवप्रसाद समूहाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून सोसायटीचे सेक्रेटरी सुशांत पाटील यांच्या शुभहस्ते मा. आमदार रामभाऊ सातपुते यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बादल सोरटे, रवींद्र पताळे, सूरज गणगे तसेच शिवप्रसाद अर्बनचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments