रांझणी भिमानगर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रितम पाटील यांची निवड
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- रांझणी भिमानगर ता माढा या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ प्रितम अक्षय पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने सौ प्रितम पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली मा.सरपंच सौ संगिता पाटोळे यांनी राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त झाली होती.माढा तालुक्याचे मा.आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर समर्थक मा कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली गेली तीस वर्षे निर्विवाद वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीत लाखो रुपयांची कामे आजपर्यंत झाली असून अनेक रस्ते व सार्वजनिक कामांना मा. आमदार बबनराव शिंदे यांनी आजपर्यंत भरभरून निधी दिला आहे व येणाऱ्या काळात देखील असाच ग्रामपंचायतीचा विकासासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी आहे असे मत मा कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी
पांडुरंग पाटील,वसंत पाटील, विनोद चव्हाण,मोहन पाटील,राहुल चौगुले, प्रमोद कदम,विजय सरवदे,दादाराम गुटाळ,रोहित गायकवाड, दिलीप चव्हाण,खंडू कदम, अर्जुन चव्हाण, ज्ञानदेव भिसे, शिवाजी भिसे, तुकाराम चौगुले, विजय पतुले
दिलीप पाटील, पंडित पाटील,सतिश पाटील,राजेंद्र पाटील, गणेश पाटील,उञेश्वर पाटील,बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील,अक्षय पाटील, प्रशांत पाटील,प्रदीप पाटील, प्रदीप बाबर, रामभाऊ मेटे,पृथ्वीराज पाटील,संदिप पाटील, राजवर्धन जगताप,भरत मस्के,नितीन मस्के, अशोक मोहिते,वसंत चव्हाण,मा.सरपंच सुनिता संजय पाटील,संगिता पाटोळे, सोनाली पांडुरंग माने, मंदाकिनी दत्तात्रय पाटील, चंचला विजय पाटील, दिपाली तानाजी गायकवाड,धनश्री सचिन नलवडे, नेताजी चमरे, तानाजी गायकवाड,मल्हारी गवळी, श्रीकांत ढगे, सचिन नलवडे, सचिन चव्हाण, अर्जुन पाटील,नेवरे भाऊसाहेब,सुदाम देशमुख, पिंटू सल्ले,मुकुंद बागल, धनंजय ढवळे, साहेबराव जाधव,वरूण पाटोळे व ग्रामस्थ उपस्थित होते
चौकट
सरपंच पदी निवड झाल्यानंतर सौ प्रितम पाटील म्हणाल्या येथून पुढच्या काळात ग्रामपंचायतीच्या विकासासाठी संजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी कटीबद्ध राहिल.
नुतन सरपंच सौ प्रितम अक्षय पाटील
0 Comments