Hot Posts

6/recent/ticker-posts

बायडाबई रणदिवे यांचे दीर्घ आजाराने निधन

बायडाबई रणदिवे यांचे दीर्घ आजाराने निधन




 अंकोली, दि.२(संचार वृत्त सेवा):- मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील रहिवाशी  बायडाबई भारत रणदिवे यांचे काल बुधवारी सायंकाळी सव्वा नऊ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.दैनिक संचार चे पत्रकार दशरथ रणदिवे यांच्या त्या मातोश्री होत्या. मृत्यू समयी त्या ६७ वर्षे वयाच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments