Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदार जनजागृती अभियान अंतर्गत हेल्थ क्लब-बार्शी ने घेतली शपथ

 मतदार जनजागृती अभियान अंतर्गत हेल्थ क्लब-बार्शी ने घेतली शपथ 



      स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी श्री सुहास गुरव साहेब यांच्या मार्गदशनखाली कक्षाच्या सदस्यांनी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले  भारतीय निवडणूक आयोग अंतर्गत बार्शी २२४ विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावणे बाबत व निवडणूकीत मतदान वाढून भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी बार्शीच्या आरोग्यदायी व सामाजिक दायित्व बाळगणाऱ्या हेल्थ क्लब-बार्शी ने मतदार जनजागृती ची शपथ घेतली व जास्तीत जास्त लोकांना दिली. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वीप टीमचे सदस्य श्री.बालाजी नाटके ,श्री.युवराज जगताप सर, श्री प्रदीप जाधवर सर,श्री कल्याण करंडे सर,अतुल बोराडे ,मनोज जगदाळे, यांनी परिश्रम घेतले 
श्री संतोष घावटे सर यांनी शपथ दिली. याप्रसंगी शपथ घेताना श्री.भगवान लोकरे सर, श्री.चेतन चव्हाण, श्री.संभाजी नवले सर, श्री.दिपक ढावारे, श्री.सागर सोत्रे, श्री.राहूल कांबळे, श्री.गोविंदा भिसे, श्री.तुकाराम कुंचे, श्री.हर्षल शिरसी, श्री.प्रमोद ननवरे, अमित सुरवसे, श्री.प्रविण पवार, श्री.संतोष दसंगे,श्री.राजेश गोडसे, श्री.रवि कदम व हेल्थ क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच भगवंत क्रिकेट क्लब, आर.सी.सी.क्रिकेट क्लब, मोरया क्रिकेट क्लब व अनेक नागरिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments